महाराष्ट्र CET-निकाल २०२३ / MHT-CET Reasult 2023

महाराष्ट्रा CET Reasult -2023


नमस्कार विधार्थी मित्रानो आपल्या सर्वाना प्रतीक्षा असलेल्या MHT-CET result 2023 आज जाहीर होणार आहे .सदरील निकाल आज दुपारी ११.वाजता जाहीर होणार आहे .अपना सर्वाना माहित आहे .गेल्या काही दिवसापूर्वी बारावी ,दहावी च्या निकाल लागला होता.त्या निकाला मध्ये मुलीनी बाजी मारली होती .आता हे पाहणे महत्त्वाचे आहे .कि mht-cet result 2023 मध्ये कोन बाजी मारते .

जालना ठरली महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका

mht cet reasult 2023

 

गेली बरेच दिवस निकाल कधी लागल याची चिंता पालकांना होती .पण आता reasult लागल्या मुळे पालकांना बारावी नंतर आपल्या पाल्याच्या भविष्य समजणार आहे .या निकालामुळे पालकांना आपल्या पाल्यांना मेडीकल ‘engineering,फार्मसी साठी प्रवेश घ्यावयास सोपे जाणार आहे .निकालानंतर प्रवेश प्रक्रिया देखील सुरु होणार आहे .या अगोदर cet सेल कडून दोन ऐवजी तीन फेऱ्या घेण्याचे सांगण्यात आले होते .

                              👇 👇👇

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा  


तीन फेऱ्यासाठी प्रस्ताव cet सेलने राज्यशासनाला पाठवला होता.या अगोदर ९ते २१ मे दरम्यान हि परीक्षा पार पडली आहे .या वर्षी जवळपास ६.५० लाख विधार्थी या परीक्षा साठी बसले होते .त्यानंतर विध्यर्थाना बारवी नंतरच्या प्रवेशाचे वेध लागले होते .आता निकाला नंतर कॉलेज कोणते मिळेल हे पाहने महत्त्वाचे आहे .

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post